भुमीपूजन अन्नपूर्णा सदन

|| सस्नेह निमंत्रण ||

आपणास निमंत्रीत करण्यात येते की बालग्राम (सहारा अनाथालय)परिवाराच्या "अन्नपूर्णा सदनाचे" भुमीपूजन महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण आणि ग्रामविकास मंत्री मा.ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आणि विधानसभा सदस्य मा. आ. लक्ष्मण (अण्णा) पवार आणि श्री. अजित (काका) गाडगीळ यांच्या उपस्थिमध्ये दिनांक 21 जुलै 2017 रोजी दुपारी 3 वाजता होत आहे.
कृपया आपण या "भूमीपूजन सोहळ्यास" उपस्थित राहून आम्हाला उपकृत करावे ही नम्र विनंती.

प्रिती, संतोष गर्जे
आणि बालग्राम परिवार, गेवराई. जि. बीड

On: 
Friday, Jul 21, 2017
At: 
Aai Foundation, Sahara Parivar Georai