Social Camp...... भान तरुणाईचे...!

|| भान तरुणाईचे ||

बालग्राम (सहारा अनाथालय) परिवार आयोजित सामाजिक शिबीर

चला देऊ आकार स्वप्नांना...

दिनांक 23, 24 आणि 25 डिसेम्बर 2017 रोजी...
सामाजिक..! बौद्धिक..! श्रमिक..! करिअर मंत्रा..! योगमंत्रा..! फिटनेस मंत्रा..! व्यक्तीत्व विकास..! मनाचे व्यवस्थापन..!
सहभाग: विविध क्षेत्रात काम करणारे अनेक अनुभवी कार्यकर्ते व शिबीरार्थी...
3 दिवस पूर्ण वेळ...

नोंदणी शुल्क रु. 200/-

शिबीरात नाव नोंदणी करीता आपण यांच्याशी संपर्क करू शकता
➔ विजय : 8668213221
➔ चिंतामणी : 9657651035
➔ दीपक : 9923991927

Click here for Registration form

On: 
Saturday, Dec 23, 2017
At: 
Aai Foundation, Sahara Parivar Georai