Recent News

Rang De Basanti 2018

प्रिय समाजबांधव हो सस्नेह नमस्कार,

तुम्हाला कळवताना आनंद होतो आहे की दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सहारा अनाथालय (बालग्राम) परिवाराने होळी पौर्णिमेच्या निमित्ताने रंग दे बसंती चे आयोजन 2 मार्च रोजी केले आहे आपण आवर्जून यावं ही नम्र विनंती.

आपला विनीत
सहारा अनाथालय (बालग्राम) परिवार, गेवराई. जि. बीड

On: 
Friday, Mar 02, 2018
At: 
Balgram, Sahara Anathalay Pariwar, Georai, Beed

Award from Anandwan Mitra Mandal Mumbai

आदरणीय मंदाताई आणि प्रकाशभाऊ आमटे यांच्या हस्ते आपल्या बालग्राम परिवाराचा आनंदवन मित्र मंडळ, मुंबई यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. आनंदवन मित्र मंडळाने सामाजिक क्षेत्रात कामकरणाऱ्या संस्थांसाठी नेहमीच "आई"ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी अनेक संस्था जोमाने उभा राहिल्या समाजाचं आरोग्य आबादीत ठेवलं, सुधारलं... अशा मातृत्वाकडून होणारा सन्मान प्रचंड ऊर्जा देणारा असून तो अनेक संस्था, व्यक्ती यांचे प्रेरणास्त्रोत असणारे आदरणीय प्रकाशभाऊ आणि मंदाताई यांच्या हस्ते लाभला या सर्वांचे कृतज्ञता पूर्वक आभार..
आपले विनीत
संतोष व प्रीती गर्जे

On: 
Sunday, Jan 21, 2018
At: 
Master Dinanath Mangeshkar Natyagruha, Vile Parle, Mumbai

Mai in Balgraam

अनाथांच दैवत आदरणीय माई सिंधुताई सपकाळ यांनी बालग्राम परिवारास भेट देऊन उपकृत केलं यावेळी सोबतीला संतोषजींच्या आई(आक्का) देखील होत्या, आई आणि माई यांच्या सहवासातील काही अनमोल आणि अविस्मरणीय क्षण आम्हाला अनुभवायला मिळाले ...
त्यातील काही क्षण चित्रे ........

On: 
Wednesday, Jan 31, 2018
At: 
Aai Foundation, Sahara Parivar Georai

Social Camp...... भान तरुणाईचे...!

भान तरुणाईचे चला देऊ आकार स्वप्नांना...सामाजिक शिबीर बालग्राम (सहारा अनाथालय) परिवार आयोजित शिबीर "भान तरुणाईचे" दिनांक 23, 24 आणि 25 डिसेम्बर 2017 रोजी...
On: 
Saturday, Dec 23, 2017
At: 
Aai Foundation, Sahara Parivar Georai

भुमीपूजन अन्नपूर्णा सदन

|| सस्नेह निमंत्रण ||

आपणास निमंत्रीत करण्यात येते की बालग्राम (सहारा अनाथालय)परिवाराच्या "अन्नपूर्णा सदनाचे" भुमीपूजन महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण आणि ग्रामविकास मंत्री मा.ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आणि विधानसभा सदस्य मा. आ. लक्ष्मण (अण्णा) पवार आणि श्री. अजित (काका) गाडगीळ यांच्या उपस्थिमध्ये दिनांक 21 जुलै 2017 रोजी दुपारी 3 वाजता होत आहे.
कृपया आपण या "भूमीपूजन सोहळ्यास" उपस्थित राहून आम्हाला उपकृत करावे ही नम्र विनंती.

प्रिती, संतोष गर्जे
आणि बालग्राम परिवार, गेवराई. जि. बीड

On: 
Friday, Jul 21, 2017
At: 
Aai Foundation, Sahara Parivar Georai

Punyatil 3 bhavana "Sahara"

Punyat Bhik Magnarya 3 bhavandanna beed madhe "Sahara"

On: 
Saturday, Apr 15, 2017
At: 
Aai Foundation, Sahara Parivar Georai

A musical night show "Janiva Japtanna"

A musical night show "Janiva Japtanna" has been organized by Social workers to raise funds for schools bus for Balgraam children.
“Chetan” a blind teenager along with other kids will be performing to entertain and raise funds for a noble cause. Famous Gazal singer Neeraj Vaidya will join hands with this differently abled yet inspirational group and cast a mesmerizing spell of Jagjit Singh’s and Chitra's Gazals

We appeal people to come and enjoy the show and donate generously for noble cause.

On: 
Saturday, Apr 29, 2017
At: 
Rukhmini Sabhagruh, M.G.M Campus, Aurangabad

शालेय साहित्य वितरण

शालेय साहित्य वितरण
श्रीमान हरगुडे साहेब पोलीस उप-निरीक्षक गेवराई
यांच्या हस्ते दि. ३० जून २०१३ रोजी मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले

On: 
Sunday, Jun 30, 2013
At: 
Aai Foundation, Sahara Parivar Georai

Ambulance Gifted by Anandvan

महारोगी सेवा-समिती आनंदवन , हेमलकसा

जगात आनंदाचे बीज पेरणाऱ्या महारोगी सेवा-समिती आनंदवन परिवाराकडून दि. २५ जून २०१३ रोजी सहारा अनाथालय परिवारास सस्नेह भेट देवून मोलाचे सहकार्य केले.

आनंदवन, हेमलकसा परिवाराचे मनःपूर्वक हार्दिक आभार!
See full size images
On: 
Tuesday, Jun 25, 2013
At: 
Aai Foundation, Sahara Parivar Georai

Vyakhyanmala

Plz, attend, Speech by Adv. Asim Sarode.Sub:-Human Rights

On: 
Friday, Jun 07, 2013
At: 
Taluka court at Georai.